छोट्या कार्यकर्त्यांना फक्त भाजपाच न्याय देऊ शकते - उमा खापरे | Uma Khapre reaction
2022-06-08 284 Dailymotion
भाजपाकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत काँग्रेसच्या आक्रामक महिला नेत्या अशी ओळख असलेल्या उमा खापरे यांचंही नाव आहे. भाजपाने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिल्यानंतर उमा खापरे यांनी दिलेली प्रतिक्रिया...